Campaign News/Photographs/Videos लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
Campaign News/Photographs/Videos लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
गुरुवार, 1 मई 2008
सदस्यता लें
संदेश (Atom)
ग्रामीण विकास लोक संस्था (PIRD) गेल्या १५ वर्षापासून बालमजूरी निर्मुलन कार्यात सक्रीय असून,बालमजूरीचे समूळ उच्चटन शक्य आहे, असा आमचा विश्वास आहे.सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण सर्वथा मोफत आणि अनिवार्यपणे मिळाले पाहीजे आणि ही जबाबदारी शासनासोबतच स्थानिय स्वराज्य संस्थांची आहे.समाजातील सर्व घटकांनी आपापली जबाबदारी ओळखून ती कर्तव्यदक्षपणे पार पाडावी या उद्देशाने ग्रामीण विकास लोकसंस्था प्रति वर्षी " बालमजूरी निर्मुलनासाठी - शिक्षण जाग्रूती अभियान " चालवते.